Brave ब्राऊझर आणि शोध इंजिन

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.७
२४.५ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

80 दशलक्ष वापरकर्त्यांची पसंती असणारा ब्रेव्ह ब्राऊझर आणि शोध इंजिन एक जास्त सुरक्षित आणि जास्त खासगी स्वरूपाचा वेब अनुभव देतो. बिल्ट-इन ॲडब्लॉक आणि VPN च्या साहाय्याने, ब्रेव्ह मुळातूनच ट्रॅकर्स आणि जाहिराती ब्लॉक करतो आणि तुम्ही निवांतपणे वेब सर्फ करू शकता.

🤖 नवीन : AI मदतनीस
ब्रेव्हने सुरु केला आहे ब्रेव्ह लिओ. लिओ हा या ब्राऊझरमधील एक विनामूल्य AI मदतनीस आहे. प्रश्न विचारा, उत्तरे मिळवा, भाषांतरे करा आणि आणखी बरेच काही.

🔎 ब्रेव्ह शोध
ब्रेव्ह शोध हे जगातील सर्वांत परिपूर्ण, स्वतंत्र, खासगी शोध इंजिन आहे.

🙈 खासगी ब्राऊझिंग
ब्राऊझ करा आणि वेब सर्फ करा सुरक्षितपणे आणि खासगीपणे ब्रेव्ह सोबत. ब्रेव्ह तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेबाबत हयगय करत नाही.

🚀 झटपट ब्राऊझ करा
ब्रेव्ह आहे एक वेगवान वेब ब्राऊझर! ब्रेव्ह पान लोड होण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो, वेब ब्राऊझरची कामगिरी सुधारतो आणि मालवेअर असणाऱ्या जाहिराती ब्लॉक करतो.

🔒गोपनीयतेचे संरक्षण
आघाडीच्या गोपनीय आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह संरक्षित राहा, उदाहरणार्थ HTTPS सगळीकडे (एन्क्रिप्ट केलेला डेटा ट्रॅफिक), स्क्रिप्ट ब्लॉकिंग, कूकी ब्लॉकिंग, आणि खासगी इन्कॉग्निटो टॅब्स. ऑनलाईन तुमचा कोणीही माग ठेवू नये हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे, आणि तो राखण्यासाठी जागतिक गोपनीयता नियंत्रण आपोआप सक्रिय केलेले असते.

🏆ब्रेव्ह बक्षिसे
तुमच्या जुन्या ब्राऊझरवर तुम्ही जाहिराती बघून इंटरनेट ब्राऊझ करण्याची भरपाई करत होतात. आता, ब्रेव्ह तुमचे नव्या इंटरनेटवर स्वागत करत आहे. जिथे तुमच्या वेळेला किंमत असते, तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते, आणि तुम्ही तुमचे लक्ष दिलेत तर चक्क त्यासाठी तुम्हाला भरपाई मिळते.

ब्रेव्हविषयी
एक सुरक्षित, वेगवान आणि खासगी ब्राऊझर उभारून तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेचे रक्षण करणे, व त्याच वेळी काँटेंट निर्मात्यांना जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे हे आमचे ध्येय आहे. वापरकर्त्यांना आणि प्रकाशकांना फायद्याचा सौदा मिळवून देण्यासाठी मायक्रोपेमेंट्सच्या साहाय्याने आणि एका नव्या, उत्पन्न वाटून घेण्यासाठीच्या उपाययोजनेसह ऑनलाईन परिसंस्थेचा कायापालट करणे हे ब्रेव्हचे लक्ष्य आहे.

ब्रेव्ह वेब ब्राऊझरविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, www.brave.com वर जा.

प्रश्न/मदत?
आमच्याशी http://brave.com/msupport येथे संपर्क साधा. आम्हाला तुमचे म्हणणे ऐकायला आवडते.

वापरासंदर्भातील नियम : https://brave.com/terms-of-use/
गोपनीयता धोरण : https://brave.com/privacy/

टीप : अँड्रॉइड 7 आणि त्यावरील अद्यतनांवर काम करतो.

आजच अँड्रॉइडसाठीचे सर्वोत्तम खासगी वेब ब्राऊझर ॲप डाऊनलोड करा! आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे इंटरनेट ब्राऊझ करा.
या रोजी अपडेट केले
२३ एप्रि, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.७
२३.७ लाख परीक्षणे
Babasaheb Gaikwad
८ जानेवारी, २०२५
Nice
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Gajanan Choudekar
२१ ऑगस्ट, २०२४
Just like Chrome without add only Download learn from another browser they give Download location another folder he give us on android folder so no completely Download no accessible our all chance fail
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Bhaskar Bankar
१२ ऑगस्ट, २०२४
Very nice
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

या प्रकाशनामध्ये :
● जपानमधील नवीन वापरकर्त्यांसाठी Yahoo Japan आता डीफॉल्ट शोध इंजिन आहे
● नवीन वापरकर्त्यांसाठी खासगी टॅब्समध्ये Brave शोध डीफॉल्ट शोध इंजिन आहे
● Brave रीवॉर्ड्ससाठी नवीन UI जोडले
● मोठ्या स्क्रीनच्या डिव्हायसेससाठी काही सुधारणा केल्या
● सर्वसाधारण स्थिरतेसंदर्भात सुधारणा केल्या
● Chromium 135 वर अपग्रेड केले.
भविष्यातील प्रकाशनांसाठी कोणतेही प्रश्न, टिप्पण्या किंवा सल्ले आहेत का? आम्हाला कळवण्यासाठी Brave Community (https://community.brave.com)ला भेट द्या.