वॉलपेपर

४.०
२.७१ लाख परीक्षण
१ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

सुंदर वॉलपेपर आणि प्रगत वैशिष्ट्यांसह तुमच्या डिस्प्लेचा अधिकाधिक लाभ घ्या. तुमच्या स्वतःच्या फोटोंपैकी एक, Google अर्थ संग्रहातील एखादी इमेज, Google+ वरील एखादे निसर्गरम्य लँडस्केप आणि बरेच काही निवडा. तुम्हाला वाटेल तसे त्यास वारंवार बदला कारण तुमचा फोन तुमच्या शैलीचे प्रतिनिधित्व करतो.

सतत वाढत जाणाऱ्या संग्रहाचा आनंद घ्या. Google अर्थ, Google+ आणि इतर भागीदारांकडील इमेज अॅक्सेस करा.
आपली मजा द्विगुणित करा. जगाला तुमच्या लॉकस्क्रीनवर एक वॉलपेपर दाखवा आणि स्वतःसाठी तुमच्या होम स्क्रीनवर एक वॉलपेपर ठेवा. (Android™ 7.0, Nougat आणि त्यानंतरची आवृत्ती आवश्यक.)
प्रत्येक दिवसाची नावीन्यपूर्ण सुरूवात करा. तुमची आवडती वर्गवारी निवडा आणि तुम्हाला दररोज एक नवीन वॉलपेपर मिळेल.

परवानग्या सूचना
फोटो/मीडिया/फायली: तुम्ही वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरू देण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.
स्टोरेज: सध्या सेट केलेला वॉलपेपर डिस्प्ले करण्यासाठी आणि वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक आहे.
या रोजी अपडेट केले
९ सप्टें, २०२०

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.०
२.६२ लाख परीक्षणे
SARVESH DEVRUKHKAR
२ नोव्हेंबर, २०२३
# Issue ## Feature: Can you add the feature of updating wallpapers of random categories for everyday? ### Description: Normally, we can keep one kind of categories of wallpaper and everyday within that category, wallpapers are automatically updating. But what I'm suggesting is add one more feature of we can set random categories of wallpapers for everyday. Everyday a new category and new wallpaper. Rest app works wonderfully, No Doubt.
१४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
ANKUSH Shinde
१२ मार्च, २०२१
Nice
४० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Meenu Nikam
१४ जानेवारी, २०२३
Nice
२४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

UI सुधारणा आणि दोषनिराकरणे.