Tinder

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
३.८
८०.६ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
17+ वर्षांचे प्रौढ
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

आतापर्यंत 30 अब्ज जोड्या जुळविणारे Tinder® (टिंडर) हे नवीन व्यक्तींना भेटण्यासाठी जगातील सर्वात लोकप्रिय अॅप आहे. आम्हाला आपला विश्वासू मित्र समजा – तुम्ही जिथे कुठे जाल, तेथे आम्ही हजर असू. तुमचा येथे येण्याचा उद्देश नवीन व्यक्तींना भेटणे, आपले सोशल नेटवर्क विस्तारणे, प्रवासात असताना स्थानिकांना भेटणे, किंवा अगदी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे, आपण प्रवास करत असताना स्थानिकांना भेटा, किंवा फक्त वर्तमानात जगा, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. म्हणून आम्हाला “जगातील सर्वांत हॉट अॅप” म्हणतात: आम्ही दररोज 26 दशलक्षांहून जास्त जोड्या जुळवतो. इतर कोणत्या डेटिंग अॅप्सना हे शक्य झालंय?

मॅच करा. चॅट करा. डेट करा. टिंडर सोपे आणि मजेदार आहे – एखाद्याला लाईक करायचे असल्यास उजवीकडे स्वाईप करा, पुढे जाण्यासाठी डावीकडे स्वाईप करा. कुणी फिरून तुम्हाला लाईक केल्यास ती जोडी जुळली! आम्ही डबल ऑप्ट-इन पद्धत शोधून काढली जेणेकरून परस्पर-आवड असली तरच दोन व्यक्ती मॅच करतील. कुठलाही ताण नाही. नकार नाही. आपल्याला स्वारस्य असलेल्या प्रोफाइल्सवर फक्त टॅप करा, आपल्याशी जुळण्याऱ्यांसह ऑनलाइन गप्पा मारा, नंतर आपला फोन बाजूला ठेवा, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा आणि काहीतरी नवीन सुरु करा.

आता, प्रारंभ करू या. आणि लक्षात ठेवा, निर्णय घेणे जमत नसल्यास, उजवीकडे स्वाईप करा. विश्वास ठेवा, तुमच्याकडे पर्याय जेवढे जास्त, तेवढेच तुमचे जीवन अधिक आकर्षक होईल.

Tinder या सिंगल व्यक्तींच्या जगातील सर्वांत मोठ्या, सर्वात हॉट कम्युनिटीमध्ये - तुमचे स्वागत आहे. लाजू नका, इकडे या

अधिक फीचर्स? हे अधिक आहे
प्रीमियम फीचर्ससाठी अपग्रेड करा आणि टिंडर प्लस घ्या, यात पुढील बाबींचा समावेश आहे: अमर्याद लाईक्स म्हणजे उजवीकडे स्वाईप करण्यावर अजिबात मर्यादा नाही, जगातील कुठल्याही सिंगलशी चॅट करण्याचा पासपोर्ट, एखाद्याला आणखी एक संधी देण्यासाठी रिवाइंड करा, 30 मिनिटांसाठी तुमच्या भागातील टॉप प्रोफाईल होण्यासाठी दर महिन्यात एक बूस्ट मोफत, आणि गर्दीत उठून दिसण्यासाठी अतिरिक्त सुपर लाईक्स.

गोल्ड वागणूक मिळवा
सर्वोत्कृष्ट अनुभव मिळविण्यासाठी अपग्रेड करा आणि टिंडर गोल्ड घ्या: पासपोर्ट, रिवाइंड, अमर्याद लाईक्स, दररोज पाच सुपर लाईक्स, दर महिन्याला एक बूस्ट, आणि अधिक प्रोफाईल कंट्रोल्स. पण जरा थांबा, एवढेच नाही. आमच्या लाईक्स यू फिचरसह वेळ वाचवा आणि वायफळ स्वाईप करण्यापासून सुटका मिळवा, या फिचरमुळे तुम्ही स्वाईप करण्याअगोदर तुम्हाला कोण लाईक करतंय हे पाहू शकता. हा तुमचा 24/7 उपलब्ध असणारा आणि तुमच्या साचलेल्या मॅचेस तुमच्याकडे घेऊन येणारा खासगी मदतनीस आहे असं समजा. आता तुम्ही निवांत बसून, हव्या त्या पेयाचा आस्वाद घेत आपल्या फावल्या वेळेत प्रोफाइल्स पाहू शकता. स्वाईप करून येणारा थकवा विसरा.

-----------------------------------

जर तुम्ही टिंडर प्लस किंवा टिंडर गोल्ड खरेदी करण्याची निवड केल्यास तुमच्या गुगल प्ले अकाऊंटमधून पैसे वळते करून घेण्यात येतील आणि वर्तमान कालावधी संपण्याच्या अगोदर 24 तासांच्या आत तुमच्या खात्यातून नूतनीकरणाचे पैसे वळते करून घेण्यात येतील. खरेदी केल्यानंतर कधीही प्ले स्टोरमधील तुमच्या सेटिंग्जमध्ये जाऊन आपोआप नूतनीकरण (ऑटो-रिन्युअल) करण्याचा पर्याय तुम्ही बंद करू शकता. टिंडर प्लसचे वर्तमान सदस्यत्व शुल्क दरमहा $9.99 अमेरिकन डॉलर असून यात एक महिना, सहा महिने आणि बारा महिन्यांची पॅकेजेस् उपलब्ध आहेत. टिंडर गोल्डचे वर्तमान सदस्यत्व शुल्क दरमहा $14.99 अमेरिकन डॉलर असून यात एक महिना, सहा महिने आणि बारा महिन्यांची पॅकेजेस् उपलब्ध आहेत. हे शुल्क अमेरिकन डॉलरसमध्ये असून अमेरिका सोडून इतर देशांमध्ये हे मूल्य बदलू शकते आणि कुठलीही सूचना न देता यात बदल केला जाऊ शकतो. सदस्यता कालावधी सक्रीय असताना वर्तमान सदस्यत्व रद्द करण्याची परवानगी नाही. तुम्हाला टिंडर प्लस किंवा टिंडर गोल्ड खरेदी करायचे नसल्यास तुम्ही मोफत टिंडर वापरणे सुरु ठेवू शकता.

गोपनीयता: https://www.gotinder.com/privacy
अटी: https://www.gotinder.com/terms
या रोजी अपडेट केले
२३ एप्रि, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 4
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
७९.५ लाख परीक्षणे
Kalpesh Nitore
१९ मार्च, २०२५
Unliked profiles appear over and over again. Why are women's profiles showing men's profiles? The filtrations are not in order. For example. If there is a setting of 150 km, then profiles of 1,500 km will appear The application's algorithms should be fixed, or check the artificial intelligence finetun
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Sominath Bhokre
२४ जानेवारी, २०२३
Very bad
३४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Ajit Gadgil
९ जानेवारी, २०२३
फालतू
२६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

bug fixes and improvements